दिनांक 31 डिसेंबर रोजी 7 वाजता ते 9 वाजेच्या दरम्यान गडमाता चौक सालेकसा येथे येथील आरोपी कुवरलाल साहू हा पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन क्र.सीजी 04 जेसी 0412हे वाहन भरधाव वेगाने चालवीत असता त्याचे वाहनाची पाहणी केली असता त्याचे वाहनामध्ये कळ्या रंगाचे 3 नग म्हशी व 2 नग वासरू अंदाजे किंमत 55 हजार रुपयांचा माल व एक महिंद्रा बोलेरो पिकअप किंमत अंदाजे 1लाख 5 हजार रुपयाचा असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा माल व सदर जनावरांना इजा होईल अशा प्रकारे डांबून बांधून ठेवल्याने व त्याची चारापाण्याच