शिरुर अनंतपाळ: सरपंच भागवत वंगे यांच्या संकल्पनेतून हनुमान मंदिर आनंदवाडी येथे गरजू कुटुंबांना मोफत साखर वाटप
दिपावली निमित्ताने मोफत साखर वाटप... आनंदवाडी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोफत साखर वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. आनंदवाडी चे सरपंच भागवत वंगे यांच्या वतीने दर वर्षी गावातील प्रत्येक कूटूंबांना मोफत साखर वाटण्यात येते. व तालूक्यातिल गरजू कुटुंबांना पाच किलो साखर वाटण्यात येते. हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो. या प्रसंगी ह.भ.प. धोंडीराम आण्णा कोले, सरपंच भागवत वंगे, उपसरपंच व्यंकट कल्ले, सदस्य ज्ञानोबा शेळके, ,प्रकाश शिरूरे, उपस्थित होते