कळमेश्वर: गोधनीतील पिटेसूर येथे मतदान प्रक्रियेत भोंगळ कारभार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांची धाव
आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये गोधनीतील पीठेसुर येथे मतदारांची यादी अधिकाऱ्याने गायब केली असल्याचा मतदारांकडून केला जात होता अशावेळी माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील परिस्थितीची पाहणी केली तसेच त्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना जवाबही विचारला