शिरूर: खंडाळे येथे गोडाऊनमधून 4 लाख 99 हजार 760 रुपयांची कॉपर वायर चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
Shirur, Pune | Aug 16, 2025
तालुक्यातील खंडाळे येथे एका कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल 4 लाख 99 हजार 760 रुपयांच्या कॉपर वायर चोरी गेल्याची धक्कादायक...