चंद्रपूर: गोंडवाना गणतंत्र पार्टीचे 16 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी
चंद्रपूर माता रानी हिराई आत्राम व क्रांतिवीर शहीद बापूराव शर्मा के यांचे स्मारक आणि पुतळे चंद्रपुरात उभारा या प्रमुख मागणीसह अन्य 20 मागण्यासाठी 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यासमोर सकाळी 11 वाजता ते पाच वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने धरण आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज 15 सप्टेंबर रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी यांनी दिली