वर्धा: वर्धा पत्नीच्या डोळ्यादेखत पती गेला नाल्याच्या पुरात वाहून,वर्ध्याच्या आनंदवाडी येथील घटना
Wardha, Wardha | Sep 16, 2025 वर्धा येथे नाल्यामध्ये पती वाहून गेल्यावर पत्नी अक्खी रात्र एकटीच नाल्याशेजारी होती 24 तास उलटूनही नाल्याच्या पुरात वाहत गेलेल्याचा इसमाचा अद्यापही पत्ता लागलेला नाही रात्रीच्या वेळी पती पत्नी आठवडी बाजार करून परत येत असताना अचानक मुसळधार जोरदार पाऊस आल्याने नाल्याला आला होता पुर पती पत्नी पुरातून रस्ता काढत असतांना दोघेही वाहून जाऊ लागले पत्नीच्या हाताला झाड लागल्याने ती बचावली तर पती गेला व