जिल्हा परिषद येथील जिल्हा प्रशासन विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना संबंधित कंत्राटदार कामावरून कमी करण्याची धमकी देत असून सदर महिलांना कमी केल्यास सदर ठेकेदाराची मनसे सोबत गाठ असून मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा सचिव गजानन वैरागडे यांनी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दिला आहे.