पुसद: बाळदी ग्रामपंचायत येथे नूतन स्मशानभूमी शेड कामास सुरुवात ; प्रहारचे सर्कल प्रमुख प्रवीण इंगळे यांच्या प्रयत्नाला यश
बाळदी येथे आजही सार्वजनिक स्मशानभूमी शेड नसल्याने मृत्यू झालेल्या प्रेताचा अंत्यविधी उघड्यावरच करावा लागत होता परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रवीण इंगळे यांनी21/4 2023 ला गटविकास अधिकारी उमरखेड यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती की स्मशानभूमी शेड उपलब्ध करून द्या त्याच निवेदनाला आज lमंजुरी मिळत गटविकास अधिकारी उमरखेड यांनी आदेश पारित करून ग्रामपंचायत व पंचायत समितीला तब्बल हे काम करण्यासाठी दोन वर्षे लागले.