बाभूळगाव: बसस्थानक परिसरातून दुकान बंद करून घराकडे येणाऱ्या किराणा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न,बाभूळगाव पोलीसात तक्रार दाखल
बाभूळगाव येथील किराणा व्यापारी आसिफ हाजी अबूबकर घाची हे आपले दुकान बंद करून पैशाची थैली घेऊन घरी जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा असफल प्रयत्न केला.बाभूळगाव येथील किराणा व्यापारी आसिफ हे नेहमी प्रमाणे पैशाची थैली घेऊन घरी जात असताना घराच्या जवळ तोंडाला फडके बांधून असलेल्या अज्ञात इसमाने रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून....