नांदुरा: लग्नाचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल
नांदुरा शहरातील एका २८ वर्षीय पीडितेसोबत आधी शेगाव येथील एका गेस्ट हाऊस वर ४–५ वेळा आणि बुलढाणा रोडवरील शेत मलकापूर येथे नेऊन वेगवेगळ्या दिवशी २–३ वेळा शरीर संबंध ठेऊन त्यातून पीडित तरुणी ६ महिन्याची गर्भवती राहिली मात्र आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेऊन आरोपी संदीप गणेश राखोंडे व मोहन गणेश राखोंडे दोन्ही रा. सिंधी कॉलनी माळीपुरा नांदुरा यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.