हिंगोली: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका आदिवासी समाजाची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
Hingoli, Hingoli | Sep 9, 2025
हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा अशिक्षित आहे व गरीब असल्याने अद्याप या समाजाचा विकास झालेला नाही...