शिरुर अनंतपाळ: शिऊर येथील मांजरा नदीवरील पूल पूर्ववत वाहतुकीसाठी खुला; निलंगा-उदगीर वाहतुक सेवा सुरू
Shirur Anantpal, Latur | Aug 30, 2025
शिऊर येथील मांजरा नदीवरील पूल पूर्वरत वाहतुकी साठी खुला करून देण्यात आला आहे आता निलंगा उदगीर वाहतुक सेवा सुरू झाली आहे...