कारंजा: कारंजा धावडी रस्त्याची झाली चाळण नागरिक बसले रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधून आंदोलनाचा दिला इशारा
Karanja, Wardha | Oct 27, 2025 कारंजा धावडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लक्ष वेधून नागरी संघर्ष समितीने आज दुपारी चारच्या दरम्यान निवेदन दिले.. हे निवेदन उपविभागी अमिता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कारंजा एफ एस मुल्ला यांनी स्वीकारले . निवेदन देते वेळी कारंजा नागरि समस्या संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या निवेदनातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे..