मेहकर: देऊळगाव माळी येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केला हात साप, मेहकर पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी तपास सुरू
Mehkar, Buldhana | Aug 11, 2025
मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे. ही...