भंडारा जिल्हातील पंचायत समिती लाखनी अंतर्गत एम पब्लिक स्कूल मानेगाव सडक येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन करण्यात आलेले आहे संपूर्ण तालुक्यातील एकूण 75 प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलेला असून त्याच बरोबर अनेक शिक्षकांनी सुद्धा या प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतलेला आहे तसेच नवभारत साक्षरता या उपक्रमांतर्गत अनेक शाळेतील शिक्षकांच्या सहकार्यातून उल्हास मेळाव्याचे सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.