Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

सांताक्रूझ,खारदांडा व खार पश्चिम परिसरात पालिकेची डेंगी आणि मलेरिया रोगप्रसारक डासांची शोध मोहीम

आज शनिवार दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी १० वाजता सांताक्रूझ पश्चिम, खारदांडा व खार पश्चिम परिसरात डेंगी आणि मलेरिया रोगप्रसारक डासांची उत्पत्ती स्थाने शोध व नायनाट मोहीम पालिकेच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आली नागरिकांनी सहकार्य केले