राहुरी: पाथरे खुर्द येथील पडझड झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी,ग्रामस्थ अमोल निमसे यांची प्रतिक्रिया
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे घराच्या नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थ अमोल निमसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. आज रविवारी सकाळच्या दरम्यान ही नुकसान झाली आहे.