गोंदिया: स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी येथे सायबर सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणीयेथे आज दिनांक 16 ऑक्टोबर २०२५ रोज गुरूवारला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया जिल्हा न्यायालय व स्व.ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने /वतीने "सायबर सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम श्री.आर. वाय .कटरे मुख्याध्यापक यांच्या अध्येक्षतेखाली, मार्गदर्शक सायबर पोलीस PSI पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया चे राजेश शेंद्रे आदी उपस्थित होते.