दारव्हा: शहरात अकोला येथील अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य मोर्चा; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
Darwha, Yavatmal | Sep 10, 2025
अकोला शहरातील गुलजारपुरा भागात ६ सप्टेंबर रोजी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तौहीद खान समीर खान या व्यक्तीने चाकूचा धाक...