छत्रपती संभाजीनगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झालं. या नुकसानीचा ठोस म्हणून कर्जमाफी करावी या मागणीसाठी कन्नड तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर पासून उपोषण सुरू होतं. उपोषणकर्त्याने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. उपोषण सोडवण्याची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.