सुधागड: पाली सुधागड येथे भारतीय जनता पार्टी तसेच प्रकाश देसाई यांच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन
भारतीय जनता पार्टी सुधागड तालुका व प्रकाश देसाई यांच्या माध्यमातून भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. आहे दहीहंडी आयोजनाबाबत भारतीय जनता पार्टी सुधागड तालुका पदाधिकारी यांनी प्रसार माध्यमात माहिती दिली आहे.