यवतमाळ: आर्णी रोडवरील तृप्ती बार मध्ये युवकावर प्राणघातक हल्ला
शहरातील आर्णी मार्गावरील तृप्ती बारमध्ये 11 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. जुन्या वादातून काही अज्ञात तरुणांनी 23 वर्षीय यश उर्फ बुग्गा राठोड या तरुणावर प्राणघातक हल्ला केला.....