पालघर: वसई येथे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 11 आरोपींना देशी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह अटक
Palghar, Palghar | Sep 11, 2025
वसईतील एवर शाईन सिटी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 11 जणांच्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे....