जालना महानगरपालिका निवडणूक 2026 : काँग्रेसच्या विजयी नगरसेवकांचा खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते सत्कार जालना संपर्क कार्यालयात सत्कार समारंभ; शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन आज दिनांक 19 सोमवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा जालना संपर्क कार्यालय येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजयी उमेदव