देवरी: मकरधोकडा येथे कुऱ्हाडीने मारण्यास आलेल्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावल्याने अश्लील शब्दात शिवीगाळ; देवरी पोलिसांत गुन्हा
Deori, Gondia | Sep 3, 2025
दि.2 सप्टेंबर रोजी 3.30 वा.ते 4 वाजेच्या दरम्यान मकरधोकडा शेतशिवारात यातील फिर्यादी हा आपले घरी हजर असताना यातील आरोपी...