आज दिनांक 25 जानेवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे दाभाडी ते पळसखेडा या सिमेंट काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले आहे याप्रसंगी दाभाडी गावासह परिसरातील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव ही मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित झाले होते.