माहूर: माहुर येथे पार्कींगसाठी चक्क हजार मागितले; नाव देशी दारू, आडनाव चिकन सांगितले, आरोपीवर कारवाईचा व्हिडिओ पोलीसांकडून सादर
Mahoor, Nanded | Oct 24, 2025 माहूर येथे एका भाविकासोबत गैरवर्तन करून पार्किंगसाठी अवाजवी रकमेची मागणी केली होती.सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून संबंधितांना ताब्यात घेतले.आरोपींकडून भाविकांची माफी मागण्यात आली असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे म्हणत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा व्हिडिओ आज सकाळी सादर करत असे म्हटले आहे की, भाविकांची सेवा आणि सुरक्षितता — हीच नांदेड पोलिसांची प्राथमिकता म्हणत तो कारवाईचा व्हिडिओ आज सकाळी सादर