धरणगाव: बांभोरी येथे अज्ञात कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
Dharangaon, Jalgaon | Aug 23, 2025
बांभोरी येथे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एका अज्ञात कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले...