भोकरदन: शेतकऱ्याच्या मुलागा एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण,मा.कें. मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला निवासस्थानी सत्कार
आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5वाजता माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या भोकरदन येथे निवासस्थानी एका शेतकऱ्याचा मुलाचा सत्कार केला आहे याची कारण म्हणजे भोकरदन तालुक्यातील मासनपुर येथील शेतकरी पुत्र दिनेश मगनगिरी गिरी यांनी एमपीएससी म्हणजेच राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल केले आहे ,त्याबद्दल या शेतकऱ्याचा मुलाचा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी निवासस्थानी सत्कार केला.