आज शनिवार 27 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माध्यमांची बोलताना विधानपरिषदेचे भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, छत्रपती संभाजी नगर शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युतीची बैठक संपन्न झाली असून काही जागेवरती वरिष्ठानकडून येणार आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी सदरील बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे, युती झाली असून मात्र काही जगांचा वादातून हा लवकर सुटणार आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना आमदार केणेकर यांनी दिली आहे.