लातूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात मोटर सायकल बॅरिकेटला धडकून तरुण झाला जखमी
Latur, Latur | Jun 16, 2025
लातूर लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिवसभर व रात्रीही मोठ्या प्रमाणात वाहनाची...