कुडाळ: साळगाव लुभाटवाडी येथील एका विहिरीमध्ये मादी बिबट्याचा पडून मृत्यू : सायंकाळी मृत बिबट्याला गळाने काढले बाहेर
Kudal, Sindhudurg | Aug 30, 2025
साळगाव लुभाटवाडी येथील एका विहिरीमध्ये मादी बिबट्याचा पडून आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ग्रामस्थांना याची माहिती...