महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक भाऊ बोबडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच युवा नेते राहुल भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात पेंढारा गावातील दुखी शेतकऱ्या सोबत काळी दिवाळी साजरी करण्यात आली,तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न देणाऱ्या शासनाचा करण्यात निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जफरखान सर, जिल्हा सचिव बासीत खान भाऊ, ,माजी तालुकाप्रमुख राजू पाटील माहुरे , अनिल भाऊ पाटील, दिलीप भाऊ तिमाने पाटील,तालुका...