मालेगाव मनमाड रोडवर चोंडी घाटामध्ये दोन वाहने हे पलटी झाल्याने यामुळे मालेगाव येवल्याकडे जाणारी वाहतूक ही वाढवण्यात आली तर येवल्याहून मालेगाव कडे जाणीव वाहतूक ही चांदवड मार्गे वळवेस आली आहे एकंदरच यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ही विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या