जळगाव: कांताई नेत्रालयाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी ; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Sep 8, 2025
जळगाव शहरातील कांताई नेत्रालय जवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ५ सप्टेंबर...