साकोली: खांबा वडेगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
साकोली तालुक्यातील खांबा वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मंगळवार दि.23 सप्टेंबरला दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रुपेश बडवाईक,सरपंच माधुरी कटरे,डॉ. येळणे,डॉ. भगत,डॉ. पि.जी. कुंभरे,डॉ. शहारे,डॉ.सुरेश कुमार पंधरे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले