वाडा: सापने येथे दुचाकी चालकाचा अपघात दुचाकी चालक जखमी
Vada, Palghar | Nov 21, 2024 वाडा मनोर रस्त्यावर सापने येथे दुचाकी चालकाचा अपघात झाल्याची घटना घडला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून जखमी चालकाला ग्रामीण रुग्णालय वाडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीचालक मनोरहुन वाडा दिशेने जात असताना दुचाकीस घसरून हा अपघात झाला