सातारा: रविवार पेठेत शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांचा नागरिक संघटना आणि तरुण भारतच्यावतीने सन्मान
Satara, Satara | Aug 28, 2025
सातारा शहरातील गणेशोत्सव काळात आगमन मिरवणूकांमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे गुरुवारी सकाळी ११ वाजता तरुण भारतच्या...