दिग्रस: आमरण उपोषण कर्त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास चक्काजाम करू, मुस्लीम समाज बांधवांचे मुख्याधिकारी, ठाणेदारांना निवेदन
Digras, Yavatmal | Jul 21, 2025
अनधिकृत लेआऊटवर कार्यवाही करा आणि इतर अनेक मागण्यासाठी दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते मो. शहेबाज शेख दिवाण आणि मो शाफिक...