गोवंडी येथे राशप चे भाजपा आमदार पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई वतीने भाजपा आमदार पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात विवादित वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादीकडून सर्वत्र केला जात असून आज जोडो मारो आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मुंबईतील अनेक नेते पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते