चंद्रपूर शेतकरी आत्महत्या प्रकरणात निलंबित तहसीलदारांचे न्यायालयाने निलंबन रद्द केलेले त्यांना परत या भद्रावती तहसील येथे रुजू करू नये अशा आशयाचे निवेदन भारतीय जना संसदच्या पदाधिकाऱ्यांनी 27 ऑक्टोबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सामान्य जनतेचे हितांचा तहसीलदार भद्रावती तहसील कार्यालय हवा अन्यथा आम्ही आंदोलन करू असे निवेदनात नमूद केले.