यवतमाळ: खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ येथे पार पडली शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
यवतमाळ येथे खासदार माननीय श्री अरविंद सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान आगामी सर्व निवडणुका जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा अधिकाधिक उंच फडकवण्याचा निर्धार केला.....