उत्तर सोलापूर: जीआर ची अंमलबजावणी करा: राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पूनम गेटसमोर धरणे आंदोलन...
Solapur North, Solapur | Sep 4, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने काढलेल्या शासन निर्णयाची (जीआर) तात्काळ अंमलबजावणी करावी, या...