मिरज: महायुतीत मिरजेतील प्रभाग 5,7,आणि 20 वर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा मिरजेत दावा;प.महाराष्ट्र अध्यक्ष राहुल शंके
Miraj, Sangli | Sep 12, 2025
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महायुती सोबत लढणार आहे, मात्र मिरजेतील...