नांदेड जिल्ह्यात विशेष करून नायगाव तालुक्यात सध्याला बिबट्याचा वावर दिसून आला असून यामुळे सर्वजण भयभायित असून त्यातच शेतकरी रात्री शेती पिकांना पाणी व पिकांचे वन्य प्राण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून जागल करत असून ह्या शेतकऱ्यांना बिबट्याचा धोका असून हे लक्षात घेता 24 तास सिंगल फेज लाईट शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण तर आ. पवार यांनी देखील शेती पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विज पुरवठा करण्याची मागणी विज वितरणकडे केले आहेत.