आष्टी: वर्धा मनेरी येथे अवधूत महाराज मंदिरात 177 वर्षे पूर्वीपासून दसराला झेंडा फडकवण्याची परंपरा आजही कायम...
Ashti, Wardha | Oct 2, 2025 वर्धा मनेरी तालुका आर्वी पोलीस स्टेशन तळेगाव श्यामजीपंत हद्दीत येणाऱ्या अवधूत महाराज मंदिरात 177 वर्षांपूर्वीपासून झेंडा फडकवण्याची परंपरा आजही कायम आहे विजयादशमीच्या दिवशी 51 फूट झेंडा चढविला जातो अनेक लहान-मोठे आजार तसेच नवस पूर्ण होतात आज दुपारी चार वाजल्यापासून विविध जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या मंदिरात व आदिशक्तीच्या मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती रमेशराव मेहेरे हे दोरखंडाच्या साह्याने जुनी खोळ काढत वर चढतात आणि नवीन टाकत खाली येतात हा अतिशय चित्त थरारक क्षण असतो