मावळ: पतीच्या मृत्यूस जबाबदार धरून सासू, ननंद व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल, सोमाटणे येथील घटना
Mawal, Pune | Sep 23, 2025 पतीच्या मृत्यूस जबाबदार धरून सासू व नंदेच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप कामत असे मृत इसमाचे नाव आहे. सदर घटना 30 ऑगस्ट रोजी सोमाटने येथे घडली आहे.