मुंबई: काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं कोण बघत होतंभाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन
Mumbai, Mumbai City | Sep 21, 2025
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं कोण बघत होतं आणि जनतेने त्यांच्या स्वप्नांवर पाणी कसं फिरवलं, असा प्रतिप्रश्नही करण्यात आला. प्रसिद्धीसाठी टीका करू नये अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली आहे