.आमगाव परिसरातील महाकाली पेट्रोलपंप येथे ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास ७-८ अज्ञात आरोपींनी ३६ वर्षाच्या व्यक्तीवर हल्ला करून ५ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. मधियालगन जयारमन (३६) रा. अन्नानगर, रासिपुरम, तमिलनाडु महाकाली पेट्रोलपंपवर बोरवेलची गाडी लावून झोपलेला असताना अज्ञात आरोपींनी त्याला बाहेर बोलावले. त्याला आरोपींनी शिवीगाळ करुन थापडबुक्यांनी