नंदुरबार: शहरातील बस स्थानक येथून महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरीला, शहर पोलिसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार शहरातील बस स्थानक येथून यामिनी भटू पाटील ह्या नंदूरबार बस स्थानक येथे बस मध्ये चढताना अज्ञात चोट्यांनी त्यांचा गळ्यातील 42500 किमतीची मंगळसूत्र चोरून नेले आहे याबाबत दि. 10 मे 2025 रोजी दुपारी रात्री 8 वाजून 57 मिनिटांनी यामिनी भटू पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.